Online Bible

- Reklamy -




अनुवाद 9:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 तेव्हा मी त्या दोन दगडी पाट्या घेतल्या आणि माझ्या हातांतून फेकून, तुमच्या डोळ्यादेखत त्यांचा चुराडा केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तेव्हा मी धरलेल्या त्या दोन पाट्या दोन्ही हातांतून फेकल्या व तुमच्या समक्ष फोडून टाकल्या.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तेव्हा मी धरलेल्या त्या आज्ञापटाच्या पाट्या हातातून फेकून दिल्या आणि तुमच्या समोर त्या फोडून टाकल्या.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 9:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy