अनुवाद 9:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 नंतर मी मागे वळलो आणि पर्वतावरून खाली उतरत असताना पर्वत अग्नीने जळत होता आणि त्या कराराच्या दोन पाट्या माझ्या हातात होत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तेव्हा मी मागे फिरून पर्वतावरून उतरत असताना पर्वत अग्नीने जळत होता आणि कराराच्या दोन पाट्या माझ्या दोन्ही हातांत होत्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग मी मागे फिरुन डोंगर उतरुन आलो. डोंगरावर आग धगधगत होती. माझ्या हातात आज्ञापटाच्या दोन पाट्या होत्या. Viz kapitola |