अनुवाद 9:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 याहवेह मला म्हणाले, “मी या लोकांना ओळखतो, हे ताठ मानेचे लोक आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 परमेश्वर आणखी मला म्हणाला, ‘मी ह्या लोकांना पाहिले आहे, ते ताठ मानेचे लोक आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 परमेश्वर असेही मला म्हणाला, “मी या लोकांस पाहीले आहे. ते फार हट्टी आहेत. Viz kapitola |