अनुवाद 9:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 चाळीस दिवस व चाळीस रात्री लोटल्यानंतर, याहवेहने कराराच्या दोन दगडी पाट्या मला दिल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 चाळीस दिवस व चाळीस रात्री लोटल्यावर परमेश्वराने त्या दोन दगडी पाट्या म्हणजे कराराच्या पाट्या मला दिल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 चाळीस दिवस, चाळीस रात्री झाल्यावर परमेश्वराने त्या आज्ञापटाच्या पाट्या मला दिल्या. Viz kapitola |