अनुवाद 8:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तुम्ही आपल्या मनात म्हणाल, “माझ्या शक्तीने व माझ्या हाताच्या बळाने मी हे धन मिळविले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तसेच ‘हे धन माझ्याच सामर्थ्याने व बाहुबलाने मी मिळवले आहे’ असे तू मनात म्हणू नकोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 हे धन मी माझ्या बळावर आणि कुवतीवर मिळवले असे चुकूनसुद्धा मनात आणू नका. Viz kapitola |