अनुवाद 7:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तुम्ही त्यांना भिऊ नका, कारण महान व भयावह असे याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाबरोबर आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्यांना पाहून घाबरू नकोस; कारण तुझा देव परमेश्वर तुझ्यामध्ये आहे; तो महान व भययोग्य देव आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तेव्हा त्यांना घाबरु नका. कारण परमेश्वर आपला देव तुमच्याबरोबर आहे. तो महान आणि भययोग्य देव आहे. Viz kapitola |