अनुवाद 7:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 परंतु त्यांना भिऊ नका; याहवेह तुमच्या परमेश्वराने फारोहचे आणि संपूर्ण इजिप्त देशाचे काय केले याचे चांगले स्मरण ठेवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 पण त्यांना भिऊ नकोस, तुझा देव परमेश्वर ह्याने फारोचे व सर्व मिसर देशाचे काय केले हे चांगले आठव. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्यांची मुळीच भीती बाळगू नका. आपल्या परमेश्वर देवाने फारोचे आणि मिसर देशाचे काय केले ते आठवा. Viz kapitola |