अनुवाद 7:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तुम्ही स्वतःशी म्हणाल, “ही राष्ट्रे आमच्यापेक्षा कितीतरी सामर्थ्यवान आहेत. आम्ही त्यांना कसे काय घालवून देऊ?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 एखादे वेळी तू आपल्या मनात म्हणशील की, ‘ही राष्ट्रे माझ्यापेक्षा मोठी आहेत, मी त्यांना कसे घालवून देऊ?’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 ही राष्ट्रे आपल्यापेक्षा बलवान आहेत, त्यांना आम्ही कसे घालवून देऊ असा विचारही मनात आणू नका. Viz kapitola |