अनुवाद 7:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परंतु जे त्यांचा द्वेष करतात, त्यांना ते नष्ट करण्यास संकोच करणार नाहीत; जे त्यांची घृणा करतात, त्यांची ते परतफेड करण्यास विलंब लावणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 जे त्याचा द्वेष करतात त्यांच्या डोळ्यांदेखत तो त्यांचे पारिपत्य करून त्यांचा नाश करतो. जो त्याचा द्वेष करतो त्याच्या बाबतीत विलंब न लावता त्याच्या डोळ्यांदेखत तो त्याचे पारिपत्य करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पण त्याचा द्वेष करणाऱ्यांना तो शासन करतो. तो त्यांचा नाश करील. त्याचा द्वेष करणाऱ्यांना शासन करण्यास तो विलंब करणार नाही. Viz kapitola |