अनुवाद 6:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्या तुम्ही आपल्या हातावर चिन्ह म्हणून बांधून ठेवा आणि आपल्या कपाळपट्टीवर बांधा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्या लिहून आठवणीसाठी हाताला चिन्हादाखल बांधा व कपाळावर चिकटवा. Viz kapitola |