अनुवाद 6:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आणि जर आपण याहवेह आपल्या परमेश्वरासमोर दिलेल्या आज्ञेप्रमाणे या सर्व नियमांचे काळजीपूर्वक पालन केले, तर ते आपले नीतिमत्व असेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 आपण आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर त्याच्या सांगण्याप्रमाणे ही संपूर्ण आज्ञा काळजीपूर्वक पाळली तर ते आपले नीतिमत्त्व ठरेल.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 जर आपण काळजीपूर्वक आपला देव परमेश्वर याचे सर्व नियम पाळले तर ते आपले नीतिमत्व ठरेल. Viz kapitola |