Online Bible

- Reklamy -




अनुवाद 6:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 आमच्या नजरेसमोर याहवेहने इजिप्त देश, फारोह राजा आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाविरुद्ध—महान व भयावह—चिन्हे दाखविली व चमत्कार केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 परमेश्वराने आमच्यादेखत मिसर देश, फारो व त्याचे सर्व घराणे ह्यांच्याविरुद्ध मोठी व पीडादायक चिन्हे व चमत्कार दाखवले;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 परमेश्वराने मिसरी लोक, फारो व त्याचे कुटुंब यांच्याविरूद्ध मोठे प्रभावी चमत्कार करून दाखवले ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 6:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy