अनुवाद 6:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा: “आम्ही इजिप्त देशात फारोहचे गुलाम होतो, परंतु याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने आम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तेव्हा तू आपल्या मुलाला सांग की, ‘आम्ही मिसर देशात फारोचे दास होतो, त्या वेळी परमेश्वराने पराक्रमी हाताने आम्हांला मिसर देशातून बाहेर काढले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तेव्हा त्यांना सांगा की आम्ही मिसरमध्ये फारोचे गुलाम होतो. परंतु परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हास तेथून बाहेर आणले. Viz kapitola |