Online Bible

- Reklamy -




अनुवाद 6:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 भविष्यात जेव्हा तुमचा पुत्र तुम्हाला विचारेल, “याहवेह आपल्या परमेश्वराने या आज्ञा, ही बोधवचने, विधी व नियम तुम्हाला दिले आहेत, त्यांचा अर्थ काय?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 भविष्यकाळी तुझा मुलगा जेव्हा तुला विचारील की, ‘हे जे निर्बंध, विधी व नियम पाळण्याची आपला देव परमेश्वर ह्याने तुम्हांला आज्ञा केली आहे त्याचे प्रयोजन काय?’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 आपल्या परमेश्वर देवाने जी शिकवण दिली, विधी नियम सांगितले त्याचा अर्थ काय असे पुढे तुमची मुले विचारतील.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 6:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy