अनुवाद 6:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 ज्या याहवेहने तुम्हाला इजिप्त देशातून, दास्यगृहातून बाहेर आणले त्यांना तुम्ही विसरू नये याची खबरदारी घ्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ज्या परमेश्वराने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून बाहेर काढले त्याचा तुला विसर पडू नये म्हणून जप. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 पण सावध राहा! परमेश्वरास विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता पण तेथून त्याने तुम्हास बाहेर आणले. Viz kapitola |