अनुवाद 6:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तुम्ही स्वतः भरले नाहीत अशा सर्व चांगल्या वस्तूंनी भरलेली घरे, तुम्ही स्वतः खोदल्या नाहीत अशा विहिरी आणि तुम्ही स्वतः लावले नाहीत असे द्राक्षमळे व जैतुनाचे वृक्ष—तुम्ही ते सर्व खाल आणि तृप्त व्हाल, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तू भरलेली नाहीत अशी उत्तम वस्तूंनी भरलेली घरे, तू खोदलेल्या नाहीत अशा खोदलेल्या विहिरी आणि तू लावलेले नाहीत असे द्राक्षमळे व जैतून वृक्ष हे सर्व तो तुला देईल; आणि तू त्यांचा उपभोग घेऊन तृप्त होशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 उत्तम वस्तूंनी भरलेली घरे परमेश्वर तुम्हास देईल. तुम्हास खोदाव्या न लागलेल्या विहिरी परमेश्वर तुम्हास देईल. तुम्ही लागवड न केलेले द्राक्षांचे आणि जैतून वृक्षांचे मळे तुम्हास देईल. आणि मुबलक अन्नधान्याने तुम्ही तृप्त व्हाल. Viz kapitola |