अनुवाद 5:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळण्याची तुम्ही खबरदारी घ्या; उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 म्हणून तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा काळजीपूर्वक पाळा; उजवीडावीकडे वळू नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तेव्हा तुमचा देव परमेश्वर याने दिलेल्या आज्ञेप्रमाणे आपले आचरण राहील याची खबरदारी घ्या. त्यालाच अनुसरा. Viz kapitola |