अनुवाद 5:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याहवेहने हा करार आपल्या पूर्वजांशी नव्हे तर आज येथे जिवंत असलेल्या आपल्या सर्वांशी केला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हा करार परमेश्वराने आपल्या पूर्वजांबरोबर केला नाही, तर आज जे आपण सर्व जिवंत आहोत त्या आपल्याबरोबर केला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 हा पवित्र करार परमेश्वराने आपल्या पूर्वजांशी नाही तर आपल्याशीच आज ह्यात असणाऱ्या आपल्या सर्वांशी केला होता. Viz kapitola |