अनुवाद 5:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 कारण जिवंत परमेश्वर अग्नीतून बोलत असताना त्यांची वाणी ऐकून जिवंत राहिला आहे, असा सर्व नश्वर मानवात आमच्याशिवाय कोण आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 अग्नीमधून निघणारी जिवंत देवाची वाणी ऐकून आम्ही जसे जिवंत राहिलो, तसा प्राणिमात्रांपैकी दुसरा कोण जिवंत राहिला आहे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 साक्षात देवाला अग्नीतून बोलताना ऐकूनही नंतर जिवंत राहिला आहे, असा आमच्याखेरीज कोणीही नाही. Viz kapitola |