अनुवाद 5:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 याहवेह तुमच्या परमेश्वराचे नाव तुम्ही व्यर्थ घेऊ नका, कारण जे त्यांचे नाव व्यर्थ घेतात, त्यांना याहवेह शिक्षा दिल्यावाचून राहणार नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेऊ नकोस, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तुमचा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेवू नका. जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. Viz kapitola |