अनुवाद 5:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परंतु जे माझ्यावर प्रीती करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत प्रीती करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पण जे माझ्यावर प्रेम करतील आणि माझ्या आज्ञा पाळतील त्यांच्यावर मी दया करीन. त्यांच्या हजारो पिढ्यांवर माझी कृपा राहील. Viz kapitola |