अनुवाद 4:49 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 आणि तसेच यार्देनच्या पूर्वेस असलेल्या अराबाच्या संपूर्ण प्रदेशापासून पिसगा पर्वताच्या उताराखाली असलेल्या खार्या समुद्रापर्यंतचा सर्व भूभाग इस्राएली लोकांनी जिंकून घेतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 आणि पिसगाच्या उतरणीखाली अराबाच्या समुद्रा-पर्यंत यार्देनेच्या पूर्वेकडील सर्व अराबा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 यार्देन नदीच्या पूर्वेकडील संपूर्ण खोरे, दक्षिणेला अराबा (मृत) समुद्रापर्यंतचा विस्तार, आणि पूर्वेला पिसगा पर्वताच्या पायथ्यापर्यंत एवढा हा प्रदेश त्यांनी काबीज केला होता. Viz kapitola |