अनुवाद 4:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 आर्णोन नदीच्या खोर्याच्या टोकाशी वसलेल्या अरोएर शहरापासून सिर्योन पर्वतापर्यंत, ज्याला हर्मोन पर्वत असेही म्हणतात, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 त्यांचा देश म्हणजे आर्णोन खोर्याच्या सीमेवरील अरोएर नगरापासून सिर्योन म्हणजे हर्मोन पर्वतापर्यंत, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 आर्णोन खोऱ्याच्या सीमेवरील अरोएर नगरापासून सरळ सिर्योन (म्हणजेच हर्मोन) पर्वतापर्यंत हा प्रदेश पसरलेला आहे. Viz kapitola |