अनुवाद 4:47 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 इस्राएली लोकांनी त्यांची भूमी आणि बाशानचा राजा ओगचीही भूमी जिंकून ताब्यात घेतली. यार्देनेच्या पूर्वेस असणारे हेच दोघे अमोरी राजे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 आणि त्याचा देश व बाशानाचा राजा ओग ह्याचा देश त्यांनी काबीज केला; हे दोघे अमोर्यांचे राजे यार्देनेच्या पूर्वेस राहत असत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 त्यांनी हा देश आणि बाशानाचा राजा ओग याचाही देश ताब्यात घेतला. अमोऱ्यांचे हे दोन्ही राजे यार्देन नदीच्या पूर्वेकडे राहत असत. Viz kapitola |