Online Bible

- Reklamy -




अनुवाद 4:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 ती यासाठी की, जर कोणी चुकून एखाद्या व्यक्तीची हत्या केली, त्याने पूर्व कल्पना नसताना एखाद्या शेजार्‍याला अनावधानाने मारले तर त्याला सुरक्षिततेसाठी त्या शहरात पळून जाता येईल. तो यापैकी एका शहरात पळून जाऊन आपला जीव वाचवू शकतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 ह्यासाठी की, एखाद्याने चुकून म्हणजे पूर्वी काही वैर नसताना आपल्या शेजार्‍याला ठार मारले तर त्याने ह्यांतल्या एका नगरात पळून जाऊन आपला जीव वाचवावा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 अशासाठी की, पूर्वी काही वैर नसताना, अजाणतेपणी एखाद्याने कोणाची चुकून हत्या केली तर त्यास ह्यातल्या एखाद्या नगराचा आसरा घेता यावा. मृत्यूदंडाला सामोरे जावे लागू नये.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 4:42

Následuj nás:

Reklamy


Reklamy