अनुवाद 4:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पण याहवेह तुमच्या परमेश्वराशी एकनिष्ठ राहिलेले तुम्ही सर्वजण आजही जिवंत आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पण जे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला चिकटून राहिलात ते सगळे आज जिवंत आहात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परंतु तुमचा देव परमेश्वर याच्याशी जे जडून राहिले ते तुम्ही आज जिवंत आहा. Viz kapitola |