अनुवाद 4:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर याहवेहच परमेश्वर आहेत, हे आजच स्वीकारा आणि तुमच्या अंतःकरणात ठेवा. त्यांच्याशिवाय दुसरा कोणी नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 म्हणून आज हे समजून घ्या आणि ध्यानात ठेवा की, वर आकाशात व खाली पृथ्वीवर परमेश्वरच देव आहे, दुसरा कोणी नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 तेव्हा, वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वर हाच देव आहे, दुसरा कोणीही नाही. हे आज तुम्ही नीट समजून घ्या व लक्षात ठेवा. Viz kapitola |