अनुवाद 4:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 त्यांनी या गोष्टी अशासाठी केल्या की, याहवेहच परमेश्वर आहेत हे तुम्हाला कळून यावे; त्यांच्यासारखा अन्य कोणीही नाही हे देखील समजावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 परमेश्वरच देव आहे व त्याच्याशिवाय दुसरा नाही असे तुला कळावे म्हणून हे तुला दाखवण्यात आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 परमेश्वर हाच खरा देव आहे हे तुम्हास कळावे म्हणून त्याने तुम्हास हे दाखवले. त्याच्यासारखा दुसरा देव नाही. Viz kapitola |