अनुवाद 4:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 अग्नीमधून बोलताना परमेश्वराची वाणी कोणी कधी ऐकली, ज्याप्रकारे तुम्ही ऐकली आणि जिवंत राहिले आहेत काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तुम्ही ऐकले त्याप्रमाणे देवाच्या वाणीचे शब्द ऐकूनही दुसरे कोणी लोक जिवंत राहिले आहेत काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 अग्नीमधून साक्षात देव तुमच्याशी बोलला, ते तुम्ही ऐकले आणि तरीही तुम्ही जिवंत आहात. असे कधी दुसऱ्या राष्ट्राच्या बाबतीत घडले आहे? Viz kapitola |