अनुवाद 4:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 बआल—पौर येथे याहवेहने काय केले हे तुम्ही आपल्या डोळ्याने पाहिले आहे. याहवेह तुमच्या परमेश्वराने बआल-पौराच्या मागे चालणार्या सर्वांचा नाश केला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 बआल-पौराच्या प्रकरणी परमेश्वराने काय केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे; जे लोक बआल-पौरांच्या नादी लागले त्या सर्वांना तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यामधून नष्ट केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 बआल-पौराच्या विषयी परमेश्वराने काय केले हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहीले आहे; जे बआल-पौराच्या नादी लागले त्यांना तुमचा देव परमेश्वर याने तुमच्यामधून नष्ट केले आहे. Viz kapitola |