अनुवाद 4:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 परंतु तिथे असताना जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचा शोध घ्याल आणि संपूर्ण मनाने व जिवाने त्यांना शोधाल, तर ते तुम्हाला सापडतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 पण तेथून जरी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेलात आणि पूर्ण जिवेभावे त्याच्या शोधाला लागलात तर तो तुम्हांला पावेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 परंतु तेथूनही तुम्ही परमेश्वरास, आपल्या देवाला पूर्ण जिवेभावे शरण गेला तर तो तुम्हास पावेल. Viz kapitola |