Online Bible

- Reklamy -




अनुवाद 4:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 पण तुमच्यामुळेच याहवेह माझ्यावर रागावले होते. त्यांनी मला शपथपूर्वक सांगितले आणि याहवेह तुमच्या परमेश्वरांनी वतनादाखल दिलेल्या त्या उत्तम देशात यार्देन ओलांडून तुला जाता येणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मग तुमच्यामुळे परमेश्वराने माझ्यावर रागावून अशी शपथ वाहिली की, तुला यार्देनेच्या पलीकडे जायचे नाही, व जो उत्तम देश इस्राएलाचा देव परमेश्वर त्यांना वतन म्हणून देत आहे त्यात तू प्रवेश करणार नाहीस;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावर कोप झाला व त्याने शपथेने सांगितले की मी यार्देन नदीपलीकडे पाऊल ठेवू शकणार नाही. तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिलेल्या वतनात तुम्ही प्रवेश करणार आहात, तेथे मला प्रवेश नाही.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 4:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy