अनुवाद 4:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 याकरिता सावधगिरी बाळगा, कारण याहवेह तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीमधून बोलले, त्यावेळी त्यांची काहीही आकृती तुमच्या दृष्टीस पडली नाही; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 म्हणून तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा, कारण परमेश्वराने तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीतून भाषण केले त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 होरेब पर्वतावरुन अग्नीतून परमेश्वर तुमच्याशी बोलला. त्यादिवशी तो तुम्हास दिसला नाही. कारण त्यास कोणताही आकार नव्हता. Viz kapitola |