अनुवाद 34:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मृत्युसमयी मोशे एकशेवीस वर्षांचा होता तरीही त्याची दृष्टी कमी झाली नव्हती, की त्याची शक्ती कमी झाली नव्हती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मोशे मृत्युसमयी एकशे वीस वर्षांचा होता, तरी त्याची दृष्टी मंद झाली नव्हती व त्याची प्रकृतीही क्षीण झाली नव्हती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मोशे मरण पावला तेव्हा एकशेवीस वर्षाचा होता. तेव्हाही त्याची प्रकृती क्षीण झाली नव्हती व दृष्टी चांगली होती. Viz kapitola |