Online Bible

- Reklamy -




अनुवाद 34:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 याहवेहने त्याला मोआब देशातील बेथ-पौरजवळील खोर्‍यात पुरले, पण आजपर्यंत त्याला पुरले ते ठिकाण नक्की कुठे आहे हे कोणालाही ठाऊक नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 आणि त्याने त्याला मवाब देशातील बेथ-पौरासमोरील एका खोर्‍यात पुरले; परंतु त्याच्या कबरेची जागा अजूनही कोणाला माहीत नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मवाबात मोशेचे परमेश्वराने दफन केले. बेथ-पौरासमोरच्या खोऱ्यात हा भाग आला. पण मोशेची कबर नेमकी कोठे आहे हे आजतागायत कोणाला कळलेले नाही.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 34:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy