अनुवाद 34:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मोशेने इस्राएलसमोर जे महान सामर्थ्यशाली किंवा भयावह चमत्कार केले ते चमत्कार इतर कोणीही केले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि त्याने सर्व इस्राएलासमक्ष आपल्या हाताचा जो पराक्रम व जो भयंकर दरारा प्रकट केला त्या बाबतीत त्याच्यासमान कोणी झाला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मोशेने करून दाखवले तसे चमत्कार व भयकारक गोष्टी दुसऱ्या कोणा संदेष्ट्याने करून दाखवल्या नाहीत. इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्याची ही कृत्ये पाहिली. Viz kapitola |