अनुवाद 34:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 नंतर मोशे मोआबाच्या सपाट मैदानातून यरीहोच्या समोरील नबो पर्वताच्या पिसगा नामक शिखरावर चढून गेला. तिथून सभोवार—गिलआदापासून दानपर्यंतचा—सर्व प्रदेश याहवेहने त्याला दाखविला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग मोशे मवाबाच्या मैदानावरून यरीहोसमोरील पिसगा पर्वताच्या नबो नामक शिखरावर चढला, तेव्हा दानापर्यंतचा सर्व गिलाद प्रदेश, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मवाब प्रदेशातील यार्देन खोऱ्यातून पिसगा पर्वताच्या माथ्यावरील नबो नामक शिखरावर मोशे चढून गेला. यरीहो समोरील यार्देन पलीकडचा हा भाग. परमेश्वराने मोशेला गिलादपासून दानपर्यंत सर्व गिलाद प्रदेश, Viz kapitola |