अनुवाद 33:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 “यशुरूनच्या परमेश्वरासमान कोणी नाही, ते आपल्या वैभवाच्या मेघावर आरूढ होऊन, आकाशमंडळातून तुझ्या साहाय्यार्थ धावून येतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 हे यशुरूना, देवासमान कोणी नाही, तो तुझ्या साहाय्यासाठी मेघमंडळावर आरूढ होऊन आपल्या प्रतापाने आकाशमार्गाने धाव घेतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 हे यशुरुना! परमेश्वर देवासारखा कोणी नाही. तुझ्या साहाय्यासाठी, मेघांवर आरुढ होऊन तो आपल्या प्रतापाने आकाशातून तुझ्या मदतीला येतो. Viz kapitola |