Online Bible

- Reklamy -




अनुवाद 33:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 दानाविषयी तो म्हणाला: “दान हा सिंहाच्या छाव्यासारखा आहे, बाशानातून तो सिंहासारखी झेप घेतो.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 दानाविषयी तो म्हणाला, दान हा सिंहाचा छावा आहे; त्याने बाशानावरून उडी मारली आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 दान विषयी मोशे म्हणाला, “दान म्हणजे सिंहाचा छावा. तो बाशान मधून झेप घेतो.”

Viz kapitola kopírovat




अनुवाद 33:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy