अनुवाद 33:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 त्याने स्वतःसाठी सर्वाेत्तम अशी भूमी निवडली आहे; पुढार्यासाठी राखून ठेवलेली जमीन त्याला मिळाली आहे. वंशपित्यांच्या सभेत त्याने इस्राएलाकरिता याहवेहच्या नीतिपर इच्छेचे आणि याहवेहच्या न्यायाचे पालन केले.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्याने आपल्यासाठी उत्तम भाग निवडून घेतला; सरदाराला योग्य असा वाटा तेथे राखून ठेवला होता; तो प्रमुखांबरोबर आला व इस्राएलासह परमेश्वराचे न्याय व त्याचे नियम त्याने अंमलात आणले.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 स्वतःसाठी तो उत्तम भाग ठेवतो. राजाचा वाटा स्वतःला घेतो. लोकांचे प्रमुख त्याच्याकडे येतात. जे परमेश्वराच्या दृष्टीने न्यायाने, ते तो करतो. इस्राएलाच्या लोकांसाठी जे उचित तेच करतो.” Viz kapitola |