अनुवाद 33:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 गादाविषयी तो म्हणाला: “धन्य आहे गादाचा विस्तार! गाद सिंहासारखा जीवन जगतो, झडप घालून तो भुजा आणि डोके फोडतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 गादाविषयी तो म्हणाला, ‘गादाचा विस्तार करणारा तो धन्य; तो सिंहासारखा बसतो, तो बाहू व मस्तक फोडतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 गादविषयी मोशे म्हणाला, “गादाचा विस्तार करणारा देव धन्य होय. गाद सिंहासारखा आहे. तो आधी दबा धरून बसतो. आणि सावजावर हल्ला करून त्याच्या चिंधड्या करतो. Viz kapitola |