अनुवाद 33:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जबुलूनाविषयी तो म्हणाला: “जबुलूना, तुझा प्रवास तुझ्यासाठी आनंदाचा होवो आणि तू इस्साखारा, आपल्या डेऱ्यात उल्हास करो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 जबुलूनाविषयी तो म्हणाला, ‘हे जबुलूना, तू बाहेर जाताना आनंद कर; हे इस्साखारा, तू आपल्या डेर्यात आनंद कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मोशे जबुलूनबद्दल म्हणाला, “जबुलूना, बाहेर जाल तेव्हा आनंद करा. इस्साखारा आपल्या डेऱ्यात आनंदाने राहा. Viz kapitola |