अनुवाद 32:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कारण याहवेहची प्रजाच त्यांची संपत्ती होती, याकोब हे त्यांचे वैयक्तिक वतन आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण परमेश्वराचे लोक हाच त्याचा वाटा, याकोब हाच त्याचा वतनभाग. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परमेश्वराचा वाटा त्याचे लोक होत. याकोब हाच त्याच्या वतनाचा वाटा आहे. Viz kapitola |