Online Bible

- Reklamy -




अनुवाद 32:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 पूर्वीच्या काळातील दिवस आठवा; तुमच्या गत पिढ्यांची वर्षे स्मरणात आणा. तुमच्या वडिलांना विचारा व ते तुम्हाला सांगतील. तुमच्या वडीलजनांकडे विचारणा करा, ते याचा खुलासा करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 पुरातन काळच्या दिवसांचे स्मरण कर, कैक पिढ्यांची वर्षे ध्यानात आण, आपल्या बापाला विचार, तो तुला निवेदन करील; आपल्या वडील जनांस विचार ते तुला सांगतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आठवण करा पूर्वी काय घडले ते अनेक वर्षा पूर्वी काय काय झाले ते लक्षात आणा; आपल्या बापाला विचारा, तो सांगेल आपल्या वडीलजनांना विचारा, ते सांगतील.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 32:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy