अनुवाद 32:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 अहो मूर्ख आणि मतिमंद लोकांनो, याहवेहची परतफेड करण्याची ही रीत आहे काय? ते तुमचे जनक, तुमचे पिता नाहीत काय? त्यांनीच तुम्हाला बनविले व घडविले नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 अहो मूढ व निर्बुद्ध लोकहो, तुम्ही परमेश्वराची अशी फेड करता काय? ज्याने तुला घडवले तोच तुझा पिता ना? त्यानेच तुला निर्माण केले व स्थापले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मूर्ख आणि निर्बुद्ध जन हो, परमेश्वराशी असे वागता? तो तर तुमचा पिता, निर्माता कर्ता आणि धर्ता तोच आहे. Viz kapitola |