अनुवाद 32:51 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 कारण सीनच्या अरण्यात कादेशच्या मरीबाह नावाच्या झर्याजवळ इस्राएली लोकांसमक्ष तू आणि अहरोनाने माझा विश्वासघात करून माझ्या पवित्रतेला आदर दिला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 कारण त्सीन रानात कादेशच्या मरीबा नावाच्या झर्याजवळ तुम्ही इस्राएल लोकांदेखत माझा विश्वासघात केला व त्यांच्यासमोर मला पवित्र मानले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 कारण तुम्ही दोघांनीही माझ्याविरूद्ध पाप केले आहे. कादेश जवळच्या मरीबा झऱ्यापाशी तुम्ही होता. सीन वाळवंटातील ही गोष्ट आहे. तेथे इस्राएलांसमोर तुम्ही माझा विश्वासघात केला तसेच मला पवित्र मानले नाही. Viz kapitola |