अनुवाद 32:44 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 मोशे नूनाचा पुत्र होशा सोबत आला आणि या गीताचे सर्व शब्द लोकांना ऐकू जातील असे म्हणून दाखविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 ह्या गीताचे सर्व शब्द मोशेने नूनाचा मुलगा होशा1 ह्याला बरोबर घेऊन लोकांना ऐकवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 मोशेने या गीताचे शब्द सर्व इस्राएलांना ऐकू जातील असे ऐकवले. नूनाचा पुत्र होशा (म्हणजेच, यहोशवा) मोशेबरोबर होता. Viz kapitola |