अनुवाद 32:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 वधलेल्या व कैद केलेल्यांच्या रक्ताने, शत्रूंच्या सरदारांच्या मस्तकाच्या रक्ताने मी माझे बाण मदमस्त करेन, आणि माझी तलवार मांस गिळून टाकेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 वधलेल्यांचे, पाडाव केलेल्यांचे आणि शत्रूंच्या केसाळ मस्तकांचे रक्त पाजून मी माझ्या बाणांना मस्त करीन; माझी तलवार मांस भक्षील.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 माझे शत्रू ठार होतील. त्यांचा पाडाव होईल ते कैद होतील. माझ्या बाणांची टोके त्यांच्या रक्ताने माखतील आणि माझे तलवारीचे पाते शत्रू सैन्याचा शिरच्छेद करील. Viz kapitola |