अनुवाद 32:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 जेव्हा मी माझी लखलखणारी तलवार पाजळेन आणि न्याय देण्यासाठी ती माझ्या हातात घेईन, मी माझ्या शत्रूचा सूड घेईन, आणि जे माझा तिरस्कार करतात त्यांची परतफेड करेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 मी आपली चमकणारी तलवार पाजळली, मी न्याय हाती घेतला, तर मी आपल्या विरोधकांचा सूड घेईन, माझ्या वैर्यांचे उसने फेडीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 माझी लखलखाती तलवार परजून मी शत्रूंना शासन करीन. ते याच शिक्षेला पात्र आहेत. Viz kapitola |