अनुवाद 32:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 मी माझा हात स्वर्गाकडे उंचावतो आणि म्हणतो: शपथ माझ्या जीवनाची, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 मी आपला बाहू आकाशाकडे उभारून म्हणतो, माझ्या सनातन जीविताची शपथ, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 आकाशाकडे बाहू उभारुन मी हे वचन देत आहे. मी सनातन आहे हे सत्य असेल तर या गोष्टी खऱ्या होतील. Viz kapitola |